Your Phone Location (GPS) MUST be turned ON to use this app.
तुमच्या फोनचे लोकेशन (GPS) चालू असणे अनिवार्य आहे.
Open the official link in Chrome. Tap the golden button at the bottom that says "INSTALL POLICE APP PERMANENTLY". The app will be saved to your home screen.
Chrome मध्ये अधिकृत लिंक उघडा. तळाशी असलेल्या "INSTALL POLICE APP PERMANENTLY" या सोनेरी बटणावर क्लिक करा. ॲप तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर सेव्ह होईल.
Select your Company (1 - 29) from the dropdown. Then, type your Buckle Number in the search box and tap your name when it appears.
लिस्टमधून तुमची कंपनी (१ - २९) निवडा. त्यानंतर, सर्च बॉक्समध्ये तुमचा बक्कल क्रमांक (Buckle No) टाका आणि तुमचे नाव दिसल्यावर त्यावर क्लिक करा.
Tap "OPEN CAMERA". Hold the phone in front of your face and Blink Your Eyes Once. The system will automatically verify your identity.
"OPEN CAMERA" वर क्लिक करा. फोन चेहऱ्यासमोर धरा आणि ओळख पडताळणीसाठी एकदा डोळे मिचकावा (Blink). सिस्टीम तुमची ओळख तपासेल.
The GPS Radar will lock your location. Select your exact deployment zone from the dropdown menu and tap "CONFIRM & UPLOAD".
GPS रडार तुमचे ठिकाण शोधेल. लिस्टमधून तुमची ड्युटीची नेमकी जागा निवडा आणि "CONFIRM & UPLOAD" वर क्लिक करा.
Success! Your watermarked photo and Digital Duty Pass will appear on the screen. Your attendance is marked. You can now close the app safely.
यशस्वी! तुमचा फोटो आणि डिजिटल ड्युटी पास स्क्रीनवर दिसेल. तुमची उपस्थिती नोंदवली गेली आहे. आता तुम्ही ॲप सुरक्षितपणे बंद करू शकता.